कोणावर आरोप झाले, तर कोणी स्वत: कबूल केलं. या पाच मोठ्या स्टार्सनी घेतला काळ्या जादूचा आधार 

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

अभिनयाच्या विश्वात काही मोठ्या कलाकारांवर काळ्या जादूचा आरोप झाला. काही कलाकारांनी स्वत: कबुली दिली.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

कलाकार स्वत: समोर येऊन काळ्या जादूबद्दल बोललेत. त्यांनी कसा वापर  केला ते सांगितलं.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

दिव्यांका त्रिपाठीने स्वत: एका शो मध्ये नातं वाचवण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतल्याचा सांगितलं होतं.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

कंगना रणौतने मला तिच्या घरी एका पूजेसाठी बोलावलेलं. तिने काही मंत्र बोलायला सांगितलेले असं अध्ययन सुमनने सांगितलं.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये काळी जादू केल्याच कबूल केलं होतं.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

यशस्वी करियरसाठी वशीकरण पूजा केल्याच अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितलेलं.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab