अमिताभ बच्चन या नावातचं सारं काही आहे
अमिताभ 4 ते 5 दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत
'एंग्री यंग मॅन'पासून सुरु झालेला प्रवास आज खूप पुढे गेलाय
अमिताभ बच्चन भारतातील आजच्या घडीतले सर्वश्रेष्ट अभिनेते आहेत
अमिताभ बच्चन सध्या 81 वर्षांचे आहेत
अमिताभ 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जखमी झाले होते
अमिताभ यांना त्यावेळी पुनर्जन्म मिळाला होता
त्यांना आर्थिक अडचणीत असताना कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाची संधी चालून आलेली
होही वाचा : सुखी संसाराचा मंत्र, आयुष्य लय भारी होईल