रेखाने स्त्री शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटातही काम केलं.
लज्जा फिल्ममध्ये रेखासोबत माधुरी दीक्षित, महिमा
चौधरी, सोनाली बेंद्रेने
काम केलं.
या चित्रपटातून आरती छाबडियाने आपल्या करिअरची सुरुवात केली.
महिलांवर आधारित या चित्रपटात आरतीने सीनियर अभिनेत्रींसोबत काम केलं.
चित्रपटात रेखा आरतीच्या कानाखाली मारणार
असा सीन होता.
सीनच्या गरजेनुसार रेखाने एकापाठोपाएक आरतीच्या कानाखाली मारल्या.
या सीननंतर आरती भरपूर वेळ रडत होती. अखेर डायरेक्टरने तिची
समजूत काढली.
राज्यसभेवर जाणाऱ्या सुधा मूर्तींची एकूण संपत्ती किती? मोठमोठे अब्जाधीशही त्यांच्यासमोर फेल