'आश्रम 2' फेम अभिनेत्रीने चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Created By: Shweta Walanj

'आश्रम 2' फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. 

'आश्रम 2'  मुळे ईशा हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 

ईशा गुप्ता हिने आता साडीतील  काही फोटो पोस्ट केले आहेत. 

ईशा गुप्ता हिने आता साडीतील  काही फोटो पोस्ट केले आहेत. 

ईशा गुप्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

 ईशा गुप्ता हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.