Honey Singh - हनी सिंह याचे 'ते' फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, पांढरी...

हनी सिंह याचे 'ते' फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, पांढरी...

11 July 2024

Created By:  Shital Munde

Tv9-Marathi
Honey Singh mumbai Airport - हनी सिंह हा नेहमीच चर्चेत असतो, हनी सिंह मोठ्या संपत्तीचा मालकही आहे

हनी सिंह हा नेहमीच चर्चेत असतो, हनी सिंह मोठ्या संपत्तीचा मालकही आहे

Honey Singh Airport - हनी सिंहने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे

हनी सिंहने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे

Honey Singh mumbai - सध्या हनी सिंह याचे मुंबई विमानतळावरील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

सध्या हनी सिंह याचे मुंबई विमानतळावरील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

या फोटोंमध्ये पांढरी दाढी आणि पांढरे केस पाहून चाहते हैराण झाले

यावेळी हनी सिंहने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता

यावेळी हनी सिंहने पांढऱ्या रंगाचा हनी सिंहला पाहून एक चाहता त्याच्या पायाला पडला

यावेळी हनी म्हणाला की, मी अजून इतका पण जास्त म्हातारा झालो नाहीये