फरहान अख्तर बॉलिवूडमधला टॅलेंटेड स्टार आहे. त्याला कुठल्या परिचयाची गरज नाही. फरहान त्याच्या पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतो. 

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वर्ष 2000 मध्ये फरहानने अधुना भबानीशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना शाक्य आणि अकीरा या दोन मुली झाल्या. 2017 साली फरहानने अधुनापासून घटस्फोट घेतला.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

घटस्फोटानंतर 2022 मध्ये फरहानने शिबानी दांडेकरसोबत दुसरं लग्न केलं. रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये फरहान दुसरं लग्न आणि मुलींबद्दल बोलला.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जावेद अख्तर यांच्या दुसऱ्या लग्नानंतर तुम्ही नाराज होता, तसच तुमच्या मुलीसुद्धा तुमच्यावर रागावलेल्या का?

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

शाक्य आणि अकीरासाठी आमचा घटस्फोट सोपा नव्हता. त्यांना वाटाचय आमच्यामध्ये सर्व चांगलं आहे. पण आमचं नातं तुटलं.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

माझ्या आणि अधुनाच्या घटस्फोटाशी त्यांना देण-घेण नव्हतं. त्यामुळे त्या रागावलेल्या. मी माझ्या मुलींच मन दुखावलं. त्यासाठी मी स्वत:ला दोषी मानतो.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

मी नशीबवान आहे, फरहानशी माझं लग्न झालं, असं शिबानी म्हणाली. मी बाहेरुन आलेय हे मला अख्तर कुटुंबाने कधी जाणवू दिलं नाही असं ती म्हणाली.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab