फरहान अख्तर-शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये वैवाहिक, पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल खुलासे केलेत.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

शिबानी-फरहानचा आंतरधर्मीय विवाह आहे. दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. हे जोडपं त्यांच्या धार्मिक मान्यतांबद्दल  मोकळेपणाने बोललय.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

कुठली एक शक्ती सर्वांना कंट्रोल करते असं मी मानत नाही. पण मी हे मानतो कुठली तरी एक गोष्ट आपल्या सर्वांना बांधून ठेवते, असं फरहान म्हणाला.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

तुम्ही याला एनर्जी किंवा स्पिरिचुअल सेन्स म्हणू शकता. माझा कर्मावर विश्वास आहे असं फरहान म्हणाला. 

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

धर्म त्यावेळी सर्वात जास्त सुंदर असतो, ज्यावेळी तो लोकांना जोडतो  असं शिबानी म्हणाली.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

धर्म लोकांची विभागणी करतो, तेव्हा तो धोकादायक ठरु शकतो. हा माझ्यासाठी नेहमी प्रश्न राहिलाय असं शिबानी म्हणाली.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

मी धार्मिक नाहीय. दुसऱ्यांची मदत करायची. परस्परांना जोडणं हा माझ्यासाठी धर्म आहे असं शिबानी म्हणाली.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab