'गदर 2'मध्ये अमीषा पटेल पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेत

47 वर्षांची अमीषा चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत

अमीषाचे वडील गुजराती तर आई एनआरआय सिंधी पंजाबी. अमीषाचा जन्म 9 जून 1975 रोजी मुंबईत झाला.

अमीषाचा भाऊ अस्मित पटेलसुद्धा अभिनेता, बिग बॉसमध्ये लावली होती हजेरी

अमीषाचे आजोबा रजनी पाटील वकील आणि राजकारणी होते. ते मुंबईत काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष होते.

वयाच्या पाचव्या वर्षापासून अमीषाने घेतलं भरतनाट्यमचं प्रशिक्षण

अमीषाने मुंबईतच शालेय शिक्षण केलं पूर्ण

बायो - जेनेटिक इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर इकॉनॉमिक्सकडे वळली.

अमीषाकडे इकॉनॉमिक्सची पदवी असून तिला मॉर्गन स्टॅनले कंपनीकडून होती नोकरीची ऑफर. मात्र तिने ही ऑफर नाकारली होती.