धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा वाढदिवस

सनी देओलने पोस्ट केले आईसोबतचे खास फोटो

'माँ जन्मदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह यू' असं सनी देओलने लिहिलं

1954 मध्ये प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांनी केलं लग्न

प्रकाश कौर-धर्मेंद्र यांना दोन मुलं आणि दोन मुली

1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी केलं दुसरं लग्न

धर्मेंद्र हे पहिल्या पत्नीसोबतच राहतात

नातवाच्या लग्नात पहिल्यांदाच एकत्र दिसले प्रकाश कौर आणि धर्मेंद्र