घटस्फोट झाल्यानंतर माहेरी गेली नताशा, आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्य

18 July 2024

Created By:  Shital Munde

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचे म्हटले 

घटस्फोटाची घोषणा करण्याच्या अगोदरच नताशा ही सर्बियाला गेलीये

नुकताच नताशा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केलाय

व्हिडीओमध्ये तिचा आणि हार्दिक पांड्याचा मुलगा दिसतोय 

तो मस्त खेळत आहे आणि आई वडिलांच्या आयुष्यात काय वादळ आलंय याची त्याला कल्पना देखील नाहीये 

दुसऱ्या फोटोमध्ये नताशा हिने 11 किलोच्या टरबूजचा फोटो शेअर केलाय

नताशा हिने हार्दिक पांड्याच्या अगोदर अली गोनी याला डेट केलंय