अदितीच्या हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
6 April 2025
Created By: Shweta Walanj
आता देखील अदिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हटके लूकमध्ये अदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
अदिती तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली.
पण अभिनेत्री सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करू शकली नाही.
सोशल मीडियावर अदिती कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा