हिना खानच्या हटके फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
5 April 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे.
अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे.
अभिनेत्री चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान दिसते.
आता देखील हिनाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
ब्रेस्ट कॅन्सरच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत हिनाचं हटके फोटोशूट चर्चेत आलं आहे.
सध्या सर्वत्र हिनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा