या हॉलिवूड स्टारला प्रियांका  चोप्रासोबत करायच होतं लग्न.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

प्रियांका चोप्राने 2018 साली  प्रसिद्घ गायक निक जोनससोबत  लग्न केलं.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

18 जुलै आज प्रियांकाचा 42 वा वाढदिवस आहे. एका हॉलिवूड स्टारची प्रियांकासोबत लग्नाची इच्छा होती.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

जेरार्ड बटलर हा तो स्टार आहे.  त्याने 15 वर्षांपूर्वी प्रियांकाला  प्रपोज केलं होतं.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

जेरार्ड बटलर 2009 साली भारतात  आलेला. त्याच्यासाठी प्रियांकाने  एक पार्टी ठेवलेली.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

जेरार्ड बटलरने प्रियांकाला लग्नासाठी विचारलं. पण तिने नकार दिलेला.

18th July 2024

Created By: Dinanath Parab

प्रियांका त्याला इतकी आवडलेली की, गुडघ्यावर बसून दर अर्ध्या तासाने तो प्रियांकाला विचारायचा माझ्याशी लग्न करणार का?

18th July 2024

Created By: Dinanath Parab