शिल्पा शेट्टी अभिनयाबरोबर आपलं सौंदर्य आणि फिटनेससाठी  ओळखली जाते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

शिल्पा शेट्टीची त्वचा आणि फिगर पाहून  तिच्या वयाचा अंदाज लावणं  कठीण आहे.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रीक  असून ती आपली जास्त काळजी घेते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

शिल्पा शेट्टी इतकी तरुण, सुंदर आणि  फिट कशी दिसते? तुम्हाला  माहित आहे का?

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

शिल्पाने सांगितलेलं की, रोज सकाळी कोमट पाणी पिते. त्यामुळे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्वचा स्वच्छ होते. शिल्पा पाण्यात आवळ्याचा  ज्यूस मिसळून पिते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर आहे. ज्यामुळे स्कीनमध्ये कोलेजन  वाढवायला मदत होते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

शिल्पा नियमित योगा आणि ध्यान  करते. यामुळे शरीर आणि त्वचा  दोन्ही स्वस्थ राहते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab