करीना सारखं बारीक व्हायचं असेल फक्त मखाना ट्राय करा 

19 November 2024

Created By: Atul Kamble

मखाना आरोग्यासाठी वरदान आहे. अनेक प्रकारे तो खाता येतो

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये मखानाचा समावेश अभिनेत्री करिना कपूर ही करते

मखान्यात एंटीऑक्सिडेंट तत्व असून त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी मखाना चांगला आहे

यातील प्रोटीन आणि फायबर गुड कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. डायबिटीजसाठी चांगले असते

मखाना हा फायबरचा सोर्स मानला जातो.ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतो

मखानातील एंटीऑक्सिडेंट्स तत्वं इन्सुलिन लेव्हल मेन्टेन करत असतात

मॅग्नेशियम प्रमाण जास्त असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी मखाना बेस्ट आहे

मखाने कोरडे रोस्ट करुनही खाता येतात.तुप किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये भाजून खाऊ शकता