लग्नाआधी इंडियन आयडॉलची गायिका प्रेग्नेंट झाली का? व्हायरल फोटोवर सोडलं मौन. 

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

इंडियन आयडॉल 12 ची स्पर्धक अरुणिता कांजीलाल आज मोठी स्टार बनली आहे. अरुणिताच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत.

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

अरुणिता सध्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झालेत. त्यात ती प्रेग्नेंट दिसतेय.

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

अरुणिता 7 महिन्यांची गर्भवती दिसत  असून साडीमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट  करताना दिसतेय. 

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

लोकांना हा फोटो पाहून आश्चर्य वाटलं, कारण तिच अजून लग्न झालेलं नाही.

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

सत्य वेगळच आहे. अरुणिताने तिच्या प्रेग्नेंसीचे असे कुठलेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत.

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab

अरुणिताचे हे सर्व फोटो फेक आहेत.  बेबी बंबचे अरुणिताचे फोटो AI वरुन  क्रिएट केले आहेत.

 21th oct 2024

Created By: Dinanath Parab