साऊथ स्टार जयम रवी त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. पत्नी आरती सोबत त्याने 15 वर्षांचा संसार मोडला. 

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

जयम-आरतीमध्ये सध्या शाब्दीक  लढाई चालू आहे. दोघे परस्परावर  आरोप करतायत.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

घटस्फोटावरुन वाद असताना जयम रवीचे लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पण ती आरती नाहीय.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

जयम रवी यांची नवरी आरती नाहीय. अभिनेत्री प्रियंका मोहन सोबत  त्याने दुसरं लग्न केलं. 

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

प्रियंकाने गुलाबी रंगाची साधी साडी परिधान केलेली. दोघांच्या गळ्यात वरमाला आहे. कॅमेऱ्यासाठी दोघांनी पोझ दिली.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

जयमने दुसरं लग्न केलय असं सर्वांना वाटतय. पण हे खरं नाहीय. जयम-प्रियंकाचा व्हायरल फोटो मूवी शूटचा आहे.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

जयमने दुसरं लग्न केलेलं नाहीय. हे रीलमधलं लग्न आहे. अपकमिंग चित्रपट 'ब्रदर'च्या शूटिंगचा हा फोटो आहे. 

4th oct 2024

Created By: Dinanath Parab