11 November 2023
जान्हवी कपूर हिचं साडीत खुललं सौंदर्य
अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
निळ्या रंगाच्या साडीत जान्हवी चाहत्यांनी फॅशन गोल्स देते.
सर्वत्र जान्हवी कपूर हिच्या फोटोची चर्चा
फोटोंमध्ये जान्हवी कपूर दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस
जान्हवी कपूर सोशल मीडियावर असते कायम सक्रिय
जान्हवी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात
हे सुद्धा वाचा : दिवसागणिक वाढतोय रवीना टंडन हिचा बोल्डनेस