बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासोबत परफेक्ट फिगसाठी सुद्धा ओळखली जाते. 

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरच रहस्य अथक मेहनत आणि खाण्यापिण्यावर  कंट्रोल यामध्ये आहे.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं की, रागी-शकरकंद पराठा तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी सतत हा पदार्थ खात असते.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रागी कॅल्शियम, आर्यन आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यात ग्लाइसेमिक इंडेक्स लो असतं, वेट लॉससाठी ते महत्त्वाच आहे.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असलेला शकरकंद रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. त्यामुळे आजारांपासून  तुमचा बचाव होतो.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शकरकंदमध्ये एंटीऑक्सिडेंट्ससोबत फायबरही असतं. यामुळे शरीरातील मेटबॉलिज्मला वेग येतो. वजन कमी  व्हायला मदत मिळते.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शकरकंदमध्ये विटामिन भरपूर असल्यामुळे आतमधून तुमच्या त्वचेला पोषण मिळतं. स्कीन टाइट राहते. त्यामुळे दीर्घकाळ  तुम्ही तरुण दिसता.

6th dec 2024 

Created By: Dinanath Parab