जान्हवी कपूरच्या हॉटनेसवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
जान्हवीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
साडीत जान्हवी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या लूकची चर्चा रंगली आहे.
जान्हवीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना