शिखर पहाडिया नव्हे तर चक्क 'या' अभिनेत्यासोबत जान्हवी कपूर स्पॉट, महाराष्ट्र...

26 September 2024

Created By : Shital Munde

अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत दिसत आहे

नुकताच जान्हवी कपूर ही विमानतळावर स्पॉट झाली

शिखर पहाडिया नव्हे तर एका दुसऱ्याच अभिनेत्यासोबत अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झालीये

वरुण धवन आणि मनीष पॉलसोबत जान्हवी दिसली

यावेळी जान्हवी कपूर ही जबरदस्त लूकमध्ये दिसली

आता विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत 

जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे