‘फुलवा’ मालिकेतून जन्नत झुबेर आली चाहत्यांच्या भेटीस 

Created By: Shweta Walanj

 जन्नत झुबेर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.

सोशल मीडियावर जन्नतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

जन्नत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.

जन्नत तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील  कायम चर्चेत असते.