'फक्त जया बच्चन पुरेस होतं...', सोबत अमिताभ यांचं नाव जोडल्याने अभिनेत्री नाराज. 

30th July 2024

Created By: Dinanath Parab

संसदेत आपल्या नावासोबत नवरा अमिताभ बच्चन यांचं नाव जोडण्यावर जया  बच्चन यांनी आक्षेप घेतलाय.

30th July 2024

Created By: Dinanath Parab

जया बच्चन यांच्या मते हे महिलांच्या ओळखीशी छेडछाड करण्यासारखं आहे. जया बच्चन यांचा व्हिडिओ समोर आलाय.

30th July 2024

Created By: Dinanath Parab

राज्यसभेत डेप्युटी चेयरमन हरिवंश  यांनी 'जया अमिताभ बच्चन' म्हटलं.

30th July 2024

Created By: Dinanath Parab

यावर जया बच्चन नाराज झालाय. जया म्हटलं असतं तरी पुरेस होतं  असं त्यांनी सांगितलं.

30th July 2024

Created By: Dinanath Parab

त्यावर पीठासीन हरिवंश यांनी 'इथे  पूर्ण नाव लिहिलेलं, म्हणून मी म्हटलं'  असं उत्तर दिलं.

30th July 2024

Created By: Dinanath Parab

'ही जी काही नवीन पद्धत आहे, महिला तिच्या पतीच्या नावाने ओळखली जाणार त्याला अर्थ नाही' असं जया म्हणाल्या.

30th July 2024

Created By: Dinanath Parab