जया बच्चनने लगावली मुलगी श्वेता बच्चन हिला थप्पड... कारण...

10 January 2024

Created By : Mahesh Pawar

अमिताभ बच्चन हे श्वेतावर सर्वात जास्त प्रेम करतात.

त्यांनी त्यांचा जलसा बंगलाही मुलीच्या नावावर दिला आहे.

पण, तिची आई जया बच्चन यांना मात्र मुलीचा खूप राग यायचा.

श्वेता बच्चन हिला अनेकदा आईकडून मारहाणीचा सामना करावा लागला होता.

श्वेता बच्चन म्हणाली की, तिची आई जया बच्चन यांनी लहानपणी तिला थप्पड मारली होती.

अभिषेकसोबत असे काही घडले नाही. कारण तो तिचा लाडका होता.

श्वेता बच्चन हिने एका मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितला आहे.

जया यांनी श्वेता यांना भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत, पोहणे, सितार आणि पियानो शिकवले आहे.

ही बालपणीची गोष्ट होती पण आता या आई मुलीमध्ये मैत्रीचे घट्ट नाते आहे.

श्वेता आणि जया दोघीही पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल'मध्ये आल्या होत्या त्यावेळी ही गोष्ट तिने शेअर केली.

हिरवे बटाटे देतात अनेक गंभीर आजारांना निमंत्रण, घ्या अशी काळजी