अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत.
काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.
सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
टॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत.
शिवाय बॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर काजलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
अभिनेत्री काजल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.