अभिनेत्री कंगना रनौत कायम वादाच्या असते भोवऱ्यात 

वादाच्या भोवऱ्यात असली तरी अभिनेत्री चाहत्यांना देत असते फॅशन गोल्स 

आता देखील अभिनेत्रीने पारंपरिक लूकमध्ये काही फोटो केलेत पोस्ट

लेहेंग्यामध्ये कंगना रनौत हिचं सौंदर्य दिसतंय फुलून

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या नव्या लूकची चर्चा

कंगना रनौत  हिचा पारंपरिक लूकवरून चाहत्यांच्या नजरा हटेना

कंगना देखील कायम असते सोशल मीडियावर सक्रिय