बॉलिवूड सेलिब्रिटी करीना कपूर आणि सैफ अली खानची मुलं नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीवर कॅमेऱ्याची नजर असते.

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नुकताच करीन आणि सैफचा लहान मुलगा जेह अली खानने शाळेच्या एनुअल डे इवेंटमध्ये परफॉर्म केलं.

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

करीना आणि सैफचा मोठा मुलगा तैमूर अली खान धीरुभाई अंबानी  इंटरनॅशनल स्कूलमध्ये  शिकतोय. (DAIS)

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

करीनाला दुसरा मुलगा जेह अली खान नीता मुकेश अंबानी जूनियर शाळेत शिक्षण घेतो. हे प्ले स्कूल अलीकडेच नीता अंबानी यांनी स्थापन केलय. (DAIS)

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नीता मुकेश अंबानी जूनियर स्कूल मुंबईत वांद्रे येथे आहे. इथे पहिली ते सातवी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. (DAIS)

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

NMJS मध्ये प्री-स्कूलर्स आणि किंडरगार्टनसाठी 30,000 वर्ग फुटाची  वेगळी सुविधा आहे. (DAIS)

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab

त्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलही चालवतात. या शाळेत 8 वी ते 12 वी पर्यंतच  हाय स्कूलच शिक्षण मिळतं. (DAIS)

 19th dec 2024 

Created By: Dinanath Parab