Japan

dry fruits

करीना कपूर आहे भारतातील सर्वाधिक टॅक्स भरणारी अभिनेत्री, तब्बल इतके कोटी आणि

05 September 2024

Created By : Shital Munde

Japan

dry fruits

करीना कपूर खान ही टॅक्स भरण्याच्या यादीमध्ये अभिनेत्रींमधून अव्वल स्थानावर आहे

Japan

dry fruits

रिपोर्टनुसार अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक टॅक्स हा करीना कपूर हिने भरला आहे

Japan

dry fruits

करीना कपूर हिने यंदा तब्बल 20 कोटी रूपये टॅक्स भरला आहे 

Japan

dry fruits

करीना कपूर हिच्या मागेच दुसऱ्या क्रमांकावर कियारा अडवाणी ही आहे

Japan

dry fruits

कियारा अडवाणी हिने 12 कोटी टॅक्स भरल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय

Japan

dry fruits

करीना कपूर ही चित्रपटांमध्ये बक्कळ फीस घेते

Japan

dry fruits

यासोबतच ती जाहिरातींमधूनही मोठा पैसा कमावते