दिवसागणिक वाढतोय करिश्मा कपूर हिचा बोल्डनेस, पाहा फोटो
Created By: Shweta Walanj
करिश्मा कपूर आता बॉलिवूडपासून दूर आहे.
करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
करिश्माने आता देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील करिश्मा कपूर हिचे फोटो आवडले आहेत.
सध्या सर्वत्र करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : महिन्याला येणाऱ्या रेंटमधून अफाट पैसा कमवतात मुकेश अंबानी...