अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या खास अदांनी चाहत्यांचं मन जिंकते. 

इन्स्टाग्रामवर करिश्मा कायम फोटो पोस्ट करत असते. 

आता देखील करिश्मा कपूर हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. 

नव्या फोटोशूटमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. 

करिश्माच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.