भक्तीमध्ये करिश्मा कपून तल्लीन, फोटो व्हायरल

19  November 2023

Created By: Shweta Walanj

करिश्मा कपूर हिने नुकताच सुवर्ण मंदिरातील फोटो पोस्ट केले आहे. 

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने देवाचं दर्शन घेतलं. 

करिश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.