सलमान खान याच्याबद्दल कतरिना कैफ हिचे मोठे विधान
07 December 2023
Created By : Shital Munde
कतरिना कैफ ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे
नुकताच कतरिना कैफ हिने सलमान खान याच्याबद्दल मोठे विधान केले
कतरिना कैफ म्हणाली, सलमान खानसोबत काम करत असताना नवीन गोष्टी शिकायला मिळतात
मी ज्यावेळी त्याच्यासोबत पहिल्यांदा काम केले त्यावेळी त्याने अगोदरच 50 चित्रपट केले होते
सलमान खानकडून मला बऱ्याच गोष्टी या शिकायला मिळाल्या
सलमान खानसोबत काम करत असताना रोज वेगळी गोष्ट शिकायला मिळतात
काही दिवसांपूर्वीच कतरिना आणि सलमान खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला