शर्वरी वाघ हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल 

10 December 2023

Created By: Shweta Walanj

शर्वरी वाघ आणि कतरिनाचा दीर सनी कौशल रिलेशनशिपमध्ये आहेत. 

शर्वरी वाघ बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

सोशल मीडियावर देखील शर्वरी कायम सक्रिय असते.

शर्वरी वाघ कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

शर्वरी वाघ कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.