अजय देवगणच्या चित्रपटातून बाहेर काढलं, आता तिच अभिनेत्री एका झटक्यात कमावते कोट्यवधी. 

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, जे अभिनेते बनण्याआधी वेगवेगळी  काम करायचे. 

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

काही स्टार्सनी असिस्टेंट डायरेक्टर  म्हणून काम केलय, तर काही  बँकग्राऊंड डान्सर होते. 

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिणेची एक अभिनेत्री एका चित्रपटासाठी आज कोट्यवधी रुपये घेते. तिला अजय देवगणच्या एका चित्रपटात  स्थान मिळालं नव्हतं.

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

किर्ती सुरेश दक्षिणेतील हायेस्टपेड  अभिनेत्री आहे. एकवेळ तिला 500  रुपये पहिली सॅलरी मिळालेली. 

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

किर्ती सुरेशचे आई-वडील मोठे कलाकार आहेत. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने काम केलय. फॅशन डिजायनिंगच  शिक्षण घेतलय.

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab

किर्ती सुरेश एका चित्रपटासाठी 4 कोटी घेते. पण तिला अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटात संधी मिळाली नव्हती.

 19th oct 2024

Created By: Dinanath Parab