देशातील 2 नंबरच्या सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्रीला पहिल्या नोकरीत करावं लागायच हे काम. 

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

5 सप्टेंबरला फॉर्च्यून इंडियाने एक यादी जाहीर केली. 2023-24 मध्ये सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची एक यादी दिलीय.

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

शाहरुख खान सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे. अभिनेत्रींमध्ये करिना कपूर खानच नाव सर्वात वर आहे. 

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

करिनानंतर कियारा आडवाणीच नाव आहे. अभिनेत्रीने 12 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री  कॅटरिना कैफ आहे.

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

कियार आडवाणीचा एक जुना इंटरव्यू व्हायरल होतोय. रेडियो सिटी इंडियाशी ती बोलत होती. अभिनेत्री बनण्याआधी ती शाळेत शिक्षिक होती.

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आईसोबत ती लहान मुलांच्या शाळेत शिकवायची. त्यावेळी मुलांना शिकवताना त्यांचे डायपर सुद्धा चेंज केलेत. म्हणूनच तिला गुड न्यूज चित्रपटात  अडचण आली नाही.

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab

कियारा अडवाणीने 2014 साली फगली चित्रपटातून बॉलिवूड डेब्यु केला. आता बॉलिवूडच्या मोस्ट डिमांडिंग अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो.

7th Sep 2024

Created By: Dinanath Parab