YouTuber ishan ali - मुंबईत घेतले अभिनयाचे धडे, महिन्याला कोट्यावधीची कमाई, जाणून घ्या कोण आहे ईशान अली

मुंबईत घेतले अभिनयाचे धडे, महिन्याला कोट्यावधीची कमाई, जाणून घ्या कोण आहे ईशान अली 

26 November 2023

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
YouTuber ishan ali - ईशान अली हे नाव जबरदस्त चर्चेत असलेले एक नाव आहे

ईशान अली हे नाव जबरदस्त चर्चेत असलेले एक नाव आहे

YouTuber ishan ali - ईशान अलीचे यूटयुबवर तब्बल 26.3 मिलियन सब्सक्राईबर आहेत

ईशान अलीचे यूटयुबवर तब्बल 26.3 मिलियन सब्सक्राईबर आहेत 

YouTuber ishan ali - ईशान अली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करतो

ईशान अली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करतो 

फेबबुकवर ईशान अली याचे 1 मिलियन फाॅलोवर्स आहेत 

इंस्टाग्रामवर त्याचे 7 लाख 94 हजार फाॅलोअर्स 

 ईशान अलीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की, अभिनय शिकण्यासाठी तो मुंबईत आला होता 

सात वर्षांपूर्वी ईशान अलीने यूटयुबवर चॅनल सुरू केले