अनिल कपूरची लेक सोनम कपूर हिचे झाले आहे तब्बल इतकं शिक्षण

04 January 2024

Created By : Harish Malusare

अनिल कपूरची लेक  सोनम कपूर ही  कायमच  चर्चेत

सोनम कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय  असते

सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर

सोनम कपूरचे शालेय  शिक्षण हे मुंबईत  झालंय

पुढे महाविद्यालयीन शिक्षण तिचे विदेशात  झालंय

पाॅलिटिक्ल सायन्समध्ये सोनमने पदवी घेतलीये