अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा 'विस्फोट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. फरदीन खान, रितेश देशमुख लीड रोलमध्ये आहेत.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

क्रिस्टलच्या कामाच कौतुक होतय. या चित्रपटात तिने 16 वर्षाने मोठ्या असलेल्या फरदीन खानसोबत इंटीमेट सीन्स दिलेत.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

इंटीमेट सीन्स शूट करणं अजिबात सोपं नव्हतं असं तिने बॉलिवूड बबलशी  बोलताना सांगितलं. 

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ऑनस्क्रीन इंटीमेट सीन करणं खूप टफ असतं. बरेच लोक पाहत असतात  असं क्रिस्टल म्हणाली. 

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ते सीन शूट करताना अनकंफर्टेबल व्हायला होतं. कारण वेगवेगळ्या अँगलमध्ये सीन शूट करावे लागतात.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पण फरदीन खान सारखा स्टार असेल, तर सोप होऊन जाते असं क्रिस्टल डिसूजा म्हणाली.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

फरदीन सारख्या कलाकारांमुळे असे  सीन करताना तुम्ही कंफर्टेबल होता,  असं क्रिस्टल म्हणाली. 

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab