सिद्धू मुसेवालाची आई लवकरच बाळाला
जन्म देणार आहे.
मुसेवालाच्या मृत्यूनंतर
त्याची आई वयाच्या
पन्नाशीत बाळाला जन्म
देणार आहे.
मुसेवाला कुटुंबातील
एकुलता एक मुलगा होता. आता कुटुंबाला नवीन वारसदार मिळणार आहे.
सिद्धू मुसेवाला सर्वाधिक
पैसे घेणारा पंजाबी सिंगर होता. मृत्यू समयी
त्याची नेटवर्थ
29 कोटी होती.
आता त्याचा सगळा पैसा, संपत्ती त्याच्या नव्या
भावंडाला मिळणार आहे.
सिद्धूकडे एकापेक्षा एक आलिशान कार्सच
कलेक्शन होतं.
कारशिवाय सिद्धूकडे 18 लाखापेक्षा जास्त
किंमतीचे दागिने होते.
माणूस श्रीमंत
होण्याआधी कुठले 5
संकेत मिळतात?