'त्या' इंटिमेट सीनचा माधुरी दीक्षित हिला आजही होतोय पश्चाताप

Created By: Shweta Walanj

'दयावान' सिनेमात माधुरी हिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. 

सिनेमातील 'आज फिर तुमपे प्यार आया है' गाणं तुफान एका सीनमुळे चर्चेत होतं.

vगाण्यात माधुरी - विनोद यांच्यात अनेक इंटिमेट सीन होते.  त्याचा पश्चाताप आजही अभिनेत्रीला होत आहे. 

'दयावान' सिनेमासाठी माधुरी हिला 1कोटी रुपये मानधन मिळालं होतं.

सीन शूट झाल्यानंतर दिग्दर्शक कट म्हणत असताना, अभिनेत्याचं नियंत्रण सुटलं. यावर माधुरीने स्पष्टीकरण देखील दिलं होतं. 

 'सीन दिल्यानंतर मला प्रचंड  पश्चाताप झाला. तेव्हा मला नकार द्यायला हवा होता. पण तेव्हा मला भीती वाटली होती.'

त्या एका सीननंतर कोणत्याच सिनेमात किसिंग सीन द्यायचा नाही... असं माधुरी हिने ठरवलं.