काळ्या साडीत माधुरी दिसते प्रचंड हॉट आणि बोल्ड
Created By:Shweta Walanj
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.
आता देखील माधुरी हिने काळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
'भारतीय Barbie' म्हणत साराने पोस्ट केले खास फोटो
हे सुद्धा वाचा | 'भारतीय Barbie' म्हणत साराने पोस्ट केले खास फोटो