मलायका - अरबाज यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो अखेर समोर
Created By: Shweta Walanj
मलायका - अरबाज यांचा आता घटस्फोट झाला आहे.
घटस्फोटानंतर देखील दोघांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात.
आता मलायका - अरबाज यांच्या लग्नातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
मलायका - अरबाज यांना एक मुलगा देखील आहे. त्याचं नाव अरहान असं आहे.
घटस्फोट झाला तरी, मलायका - अरबाज मुलासाठी अनेकदा एकत्र येताना दिसले आहेत.
मलायका आता अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहेत.
हे सुद्धा वाचा | सोनाली कुलकर्णी हिचे पती कुणाल बेनोडेकर हटके फोटो