वयाच्या 51 व्या वर्षी मलायकाच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
मलायका कायम तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्रीच्या हटके अदांची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.
आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केलं आहेत.
मलायकाच्या लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत अहेत.
मलायका कायम तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?