अभिनेत्री-मॉडल मलायका अरोराच्या वडिलांबद्दल धक्कादायक बातमी आहे. अनिल अरोरा यांनी इमारतीवरुन उडी मारुन जीवन संपवलं.

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अनिल अरोरा यांनी टोकाच पाऊल  उचललं. त्यावेळी मलायका  मुंबईत नव्हती. 

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

मुंबईत ती रात्री मित्रपरिवारासोबत डिनरसाठी गेली होती. तिच्या चेहऱ्याच्या हावभावांवरुन असं काही होईल याची  तिला जराही कल्पना नव्हती. 

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पार्टी केल्यानंतर ती बहिण अमृता अरोरासोबत वडिल अनिल अरोरा यांच्या घराबाहेर दिसली होती. 

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अमृता आणि मलायका दोघी हसत-हसत सोसायटीच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांना भेटल्या. तिच्यासोबत  डॉगी सुद्धा होता.

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अनिल अरोरा यांनी आज सकाळी  9 वाजता इमारतीवरुन उडी मारुन  जीवन संपवलं.

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ही घटना घडली त्यावेळी मलायका तिथे नव्हती. कदाचित रात्री किंवा आज सकाळी लवकर ती पुण्याकडे निघाली होती.

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab