साडीत फुलून दिसतंय मनिषा कोईराला हिचं सौंदर्य, फोटो तुफान व्हायरल
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे...
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?