हमास विरोधात लढताना 'या' अभिनेत्याने गमावले प्राण
12 November 2023
Created By: Shweta Walanj
गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे.
गाजा पट्टीत सुरु असलेलं हे युद्ध इतक्यात थांबण्याची शक्यता नाहीय.
सुरु असलेल्या युद्धात एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचे प्राण गमावले आहेत.
मतन मीर गाझामध्ये लढताना मरण पावले आहेत.
मातन मीर इस्रायली सैनिकांपैकी एक होते.
मतन मीर 'फौदा' क्रूचे महत्त्वाचे सदस्य होते.
मतन मीर 'फौदा' क्रूचे महत्त्वाचे सदस्य होते.
बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा दिवाळी लुक, आता दिसतेय इतकी सुंदर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा