rasikaclassy
Tv9-Marathi
Tv9-Marathi

 

 

 

 

'मिर्झापूर' फेम बिनाच्या साडीत घायाळ करणाऱ्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

rasika

 

 

सध्या सर्वत्र 'मिर्झापूर 3' सीरिजची चर्चा रंगली आहे.

rasika duggal

 

 

सीरिजमध्ये रसिका दुग्गल हिने कालीन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

rasika duggal look

 

 

 साडीत अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

 

 

रसिका हिच्या घायाळ अदांवर चाहते देखील फिदा झाले आहेत.

 

 

सोशल मीडियावर रसिका कायम सक्रिय असते.

 

 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.