'मिर्झापूर' फेम ईशा तलवारचा हटके लूकवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
'मिर्झापूर' सीरिजमध्ये ईशा हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
चाहत्यांकडून ईशाच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
सीरिजमध्ये साडीत दिसणारी ईशा खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे.
ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
'मिर्झापूर' ईशाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
हे सुद्धा वाचा : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा