वेडींग सीझनसाठी मृणाल ठाकूर हिचा परफेक्ट लूक
18 November 2023
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचे काही फोटो सोशस मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत मृणाल चाहत्यांना कपल गोल्स देत असते.
आता देखील अभिनेत्रीचा खास लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेडींग सीझनसाठी मृणाल ठाकूर हिचा हा लूक परफेक्ट आहे.
तुम्ही देखील लग्नात मृणाल ठाकून हिचा लूक फॉलो करु शकता.
सध्या सर्वत्र मृणाल ठाकूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
हे सुद्धा वाचा : श्रद्धा कपूर हिची पहिली डेट, 'हार्ट ब्रेक' आणि बरंच काही...