रिद्धि डोगरा हे टीव्ही इंडस्ट्रीमधलं मोठ नाव आहे. आता बॉलिवूडमधल्या अनेक सिनेमांमध्ये ती दिसते. 'नवरी मिळे हिटलरला’ फेम राकेश बापटची ती पूर्व पत्नी आहे. 

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शाहरुख खानच्या 'जवान' ते विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट' पर्यंत रिद्धिच्या कामाची चर्चा आहे.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रिद्धि खूप विचारपूर्वक चित्रपटांची निवड करते. स्क्रिप्ट निवडताना डोक्यात काय चालतं? ते तिने सांगितलं.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रिद्धिला टाइपकास्ट भूमिका नकोयत. प्रेक्षकांना भावतील अशा प्रभावी भूमिका तिला साकारायच्या आहेत.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

रिद्धिला विचारलं की, हिंदी सिनेमात तुला लीड रोल साकारायचा आहे का? त्यावर तिने सरळ सांगितलं, 'ती भूमिका प्रभावी नसेल, तर नाही'

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मी छोटा स्कर्ट घालून नाचू शकत नाही. माझ्या शरीराचे भाग कपड्यांच्या बाहेर दिसावेत अशी माझी इच्छा नाही. मला ऑब्जेक्टीफाई व्हायच नाहीय.

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab

लीड रोलसाठी छोट्या कपड्यांमध्ये डान्स करणार नाही हे तिने स्पष्टपणे सांगितलं. 

 26th dec 2024 

Created By: Dinanath Parab